दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासीयांना इंधनवापर कमी करण्याचं आवाहन केल्यानंतर दोनच दिवसांत पेट्रोल व डिझेलचे दर प्रतिलिटर ३ रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. त्यामुळे देशभराप्रमाणेच महाराष्ट्रातील सामान्यांचंही आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे.
बातमी शेअर करा

