Advertisement

नगरपरिषद निवडणुकीची आज घोषणा ?

प्रजापत्र | Tuesday, 04/11/2025
बातमी शेअर करा

 बीड : राज्यातील बहुप्रतीक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकांची घोषणा आज होणार असल्याचे संकेत आहेत. निवडणूक आयोगाने आज दुपारी ४ वाजता स्थानिक निवडणुकांच्या संदर्भाने पत्रकार परिषद बोलावली आहे. यात नगरपालिका निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला जाईल तसेच लगेच राज्यातील शहरी भागांमध्ये आचारसंहिता देखील सुरु होईल असे अपॆक्षित आहे. त्यामुळे आता नगरपालिकांचा  आखाडा रंगणार आहे. 

Advertisement

Advertisement