Advertisement

त्या सात जणातील एकाचा कोरोनामुळे मृत्यु

प्रजापत्र | Friday, 29/05/2020
बातमी शेअर करा

आष्टी तालुक्यातील पाटनसांगवी येथील तब्बल 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रविवारी (दि. 17) सायंकाळी निघाल्यानंतर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. यातील एका ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान सोमवारी पहाटे मृत्यु झाला आहे. मयत महिलेचा कोरोनामुळे मृत्यु झाला असल्याचे डॉ.अशोक थोरात यांनी म्हटले असून उर्वरित सहा जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Leave a comment

Advertisement

Advertisement