Advertisement

दिलासा! आज जिल्ह्यात ५०९ पॉझिटिव्ह रुग्ण

प्रजापत्र | Sunday, 30/05/2021
बातमी शेअर करा

बीड दि. ३०–  आज जाहीर करण्यात आलेल्या ४२८२कोरोना अहवालात जिल्ह्यात ५०९ रुग्ण बाधित आढळून आले असून

 

 

         जिल्ह्यात अंबाजोगाई ३१, आष्टी १०२, बीड १२१, धारूर १७, गेवराई ४८केज ५४,माजलगाव ३७, परळी ८,पाटोदा ३८, शिरूर ३२ वडवणी २१ असे रुग्ण आढळून आले आहेत.

 

Advertisement

Advertisement