पुणेः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. एका खोट्या फिर्यादीवरून विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. तर विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी त्यांच्या सोशल मिडीयावर पोस्ट करत आपली भूमिका व्यक्त केली आहे. लवांडेंनी एक्सवरती पोस्ट करत म्हटलं की, एका खोट्या फिर्यादीवरून विकास लवांडे यांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
बातमी शेअर करा

