Advertisement

एचएसआरपी नंबरप्लेट बसवण्यासाठी मुदतवाढ

प्रजापत्र | Thursday, 14/05/2026
बातमी शेअर करा

मुंबई: राज्यातील वाहनधारकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक (HSRP) प्लेट बसवण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भातील अधिकृत माहिती दिली असून, आता वाहनधारकांना ३० जून २०२६ पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.

Advertisement

Advertisement