मुंबई : लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेच्या खात्यात डिसेंबरचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. महिलांच्या खात्यात आजपासून १५०० जमा झाले आहेत. महिलांना मकरसंक्रांतीपूर्वी पैसे येतील, असं सांगितलं होतं. त्यानंतर आता डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे.
बातमी शेअर करा

