गेवराई दि.१८(प्रतिनिधी): तालुक्यातील (Gevrai) मालेगाव येथे आज सोमवार (दि.१८) रोजी दुपारी आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या मुलीला फाशी देऊन,नंतर आईनेही गळफास घेत आपले जीवन संपवले असून घटनेचे कारण अद्याप(Crime) पर्यंत समजू शकले नाही.
गेवराई (Gevrai) तालुक्यातील मालेगाव येथील अंकिता बळीराम घवाडे (वय २५) या वर्षीय महिलेने आपली २ वर्षाची मुलगी शिवप्रीती घवाडे हिला घरातील माळवदाच्या हलकडीला फाशी देऊन स्वतःही गळफास घेतला. ही घटना आज सोमवार (दि.१८) रोजी दुपारी (Crime)घडली. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी (Beed)बीडच्या जिल्हा रुग्णालयात आणले असून सदरील प्रकरण कुठल्या कारणाने घडले हे अद्याप समजू शकले नाही.अधिक तपास(Police) पोलिस करत आहेत.
बातमी शेअर करा