
बीड दि.२८ (प्रतिनिधी) – आज जाहीर करण्यात आलेल्या ४४२० अहवालात जिल्ह्यात आज ८२ रुग्ण बाधित आढळून आले आहेत तर ४३३८ जण निगेटिव्ह आले .
यामध्ये अंबाजोगाई ०२, आष्टी २३, बीड १७, धारूर ०१, गेवराई ०७, केज १२, माजलगाव ०२, परळी ०१, पाटोदा ०६, शिरूर ०१ तर वडवणीमध्ये दहा रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा...
सख्या बहिणींचा गोदावरीत बुडून मृत्यु
http://www.prajapatra.com/2986

बातमी शेअर करा

