Advertisement

घनशी नदीच्या काठावर मृतदेह आढळला

प्रजापत्र | Sunday, 26/07/2026
बातमी शेअर करा

परळी दि.२६(प्रतिनिधी) :शहरातील मोहम्मदिया कॉलनी नजीक घनशी नदीपात्राच्या काठावर एका पुरुषाचा मृतदेह रविवार (दि.२६) रोजी सकाळी आढळून आला आहे. 
दुपारी दोनच्या सुमारास परळी शहर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली,सदर मृतदेह उपजिल्हा रुग्णालयत पाठवण्यात आला.घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून अधिक तपास परळी शहर पोलीस करत आहेत.

Advertisement

Advertisement