बीड-चकलांबा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील व ठाण्यातील कर्मचारी सुरवसे अन्य एका सहकाऱ्याला वाळूच्या प्रकरणात लाच घेताना एसबीच्या पथकाने रंगेहात पकडल्याची माहिती आहे.बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केल्याचे कळत असून एक लाखाच्या लाच प्रकरणात ही कारवाई बीडच्या एसबी टीमने केली आहे. सध्या चकलांबा पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार सचिन इंगळे यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे.
बातमी शेअर करा

