परळी वैजनाथ दि.२१(प्रतिनिधी): तालुक्यातील (Parli)पांगरी येथे राहणाऱ्या एका मजुराच्या १५ वर्षीय मुलीचे (दि.१९) सोमवार रोजी(Crime) अपहरण झाले.या प्रकरणी परळी वैजनाथ ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास वैजनाथ आरगडे रा.ताडपांगरी ता. जि. परभणी ह.मु. पांगरी ता. परळी वैजनाथ येथे मजूर म्हणून काम करतात. त्यांची १५ वर्षीय मुलगी (दि.१९) सोमवार रोजी बेपत्ता(Beed) झाली आहे.तीस कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवुन घेऊन गेला आहे अशा प्रकारची फिर्याद देण्यात आली. या फिर्यादीवरून ग्रामीण पोलीस ठाण्यात (दि.२०) मंगळवार रोजी गुन्हा दाखल (Crime news)करण्यात आला आहे.पुढील तपास सपोनि जाधव हे करीत आहेत.
बातमी शेअर करा