छत्रपती संभाजीनगर: कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांची प्रकृती अचानक बिघडली आहे. ते माध्यमांशी संवाद साधण्यासाठी घराबाहेर आले होते.मात्र,त्याचवेळी त्यांना उलटी झाली आणि त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांनी कोणाशीही संवाद न साधता पुन्हा घरात गेले. सध्या डॉक्टर त्यांच्या घरी पोहोचले असून त्यांच्या प्रकृतीची तपासणी करत आहेत.
बातमी शेअर करा

