Advertisement

माजलगाव नगर परिषद निवडणूक तिसऱ्या फेरी वाचा कोण आघाडीवर

प्रजापत्र | Sunday, 21/12/2025
बातमी शेअर करा

6 प्रभागात दोन्ही राष्ट्रवादीला 5 जागा तर भाजप 1 आणि अपक्ष 1 उमेदवार विजयी

तिसऱ्या फेरी अखेर कमळ आघाडीवर

माजलगाव  
            नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाच्या मोजणीत सहा प्रभागाची मत मोजणी झाली असून दोन्ही  दोन्ही राष्ट्रवादी च्या पाच जागी विजय झाला असून भाजपचा एक उमेदवार विजयी झाला तर अपक्ष एक असे 12 नगरसेवक विजयी झाले आहेत.तर तिसऱ्या फेरी अखेर भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या संध्या मेंढके याना 534 मताची आघाडी मिळाली आहे.
  
विजयी उमेदवार
 प्रभाग 1
1. शरद यादव
2. रेखाताई सरवदे 

प्रभाग -2
1. उज्वला सचिन जावळे
2. शेख इम्रान  

प्रभाग -3
1. सय्यद राज
2. जुनेद पठाण      

प्रभाग -4
1. दीपक मेंढके
2. रेश्मा दीपक मेंढके

प्रभाग -5
1. राहुल सुखदेव लंगडे
2. सुचिता भारत होके

प्रभाग -6
1. गंगाबाई भागवत भोसले
2. लतिफ दिवाण सय्यद

 

Advertisement

Advertisement